आयुर्वेदिक कफ सिरप प्यायल्यानंतर 5 जणांचा मृत्यू, सिरपबाबत धक्कादायक माहिती आली समोर…

आयुर्वेदिक कफ सिरप अनेकजण पितात. यामुळे अनेकांना बरं वाटत असे सांगितले जाते. असे असताना गुजरात राज्यातील एका गावात देवदिवाळीच्या सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही जणांनी कफ सिरप प्यायल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील बिलोदरा … Read more