Ayushman Card Scheme: आयुष्यमान कार्डमुळे कोणत्या रूग्णालयात होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ? जाणून घ्या सर्वकाही..

Ayushman Card Scheme: आयुष्यमान कार्ड योजना ही एक फायदेशीर सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. यामुळे अनेकांचे जीव देखील वाचतात. याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते. बऱ्याच जणांना याची माहिती नसते. यामुळे पैसे … Read more