भव्यदिव्य नाही पण कौतुकास्पद! IAS दाम्पत्याने साध्या पद्धतीने लग्न करत उचलला 20 मुलांच्या शिक्षणाचा खर्च
आजकाल सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. विशेषत: लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे व्हायरल होतात. पण एका भारतीय डाक सेवा अधिकारी शिवम त्यागी आणि भारतीय महसूल सेवा अधिकारी आर्य आर नायर यांच्या लग्नाशी वेगळीच चर्चा सुरू आहे. दोघांनी लग्नासाठी एक अनोखा मार्ग निवडला जो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. शिवम … Read more