आषाढी एकादशी

पंढरीच्या वाटेवरील ५ वारकऱ्यांचा मृत्यू!! ट्रॅक्टरच्या धडकेत बस दरीत, एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात…

आषाढी एकादशीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, पुण्याहूनही मोठ्या संख्येनं भाविकांनी पंढरपूरला दाखल होत आहेत. असे असताना एक दुःखद बातमी समोर आली ...