इंडिया
भारताचा पाकिस्तानवर हरवून आशिया चषक सलग तिसऱ्यांदा जिंकला; ‘हा’ खेळाडू ठरला विजयाचा हिरो
By Poonam
—
भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा ५-३ असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. अरजितसिंग हुंदालच्या चार गोलच्या अफलातून ...