इंद्रलोक

रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले, पोलीस अधिकारी निलंबित, नेमकं घडलं काय?

दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम समाजाच्या एका गटाला एक पोलीस अधिकारी लाथ मारत होता. याचा व्हिडिओ देखील ...