इरफान पठाण

PAK vs AFG : अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवलं अन् इरफान पठाण भर मैदानात नाच नाच नाचला, व्हिडिओ व्हायरल…

सध्या भारतात क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे. असे असताना यामध्ये अफगाणिस्तानची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. या संघाने प्रथम गतविजेत्या इंग्लंडला हरवून सर्वांना मोठा धक्का दिला. ...