इरा खान

अभिनेता आमिर खानची मुलगी होणार पुण्याची सून; ‘या’ तारखेला वाजणार सनई चौघडे

बॉलिवूडचे तीन खान नेमहीच चर्चेत असतात. सध्या आमिर खान आणि तिच्या मुलीची चांगलीच चर्चा आहे. कारण आमिर खानची मुलगी इरा खानचे लग्न ठरले आहे. ...