चांद्रयान ३ च्या लँडिंगमुळे इस्त्रोने केला ‘हा’ विश्वविक्रम, कोणी विचारही केला नसेल असा आहे रेकॉर्ड

बुधवारी भारताच्या चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाले आहे. चंद्रावर सुखरुपपणे लँड करणार भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताचे चांद्रयान ३ यशस्वी ठरल्यामुळे भारतीय वैज्ञानिकांचे मोठ्या प्रमाणात कौतूक केले जात आहे. तसेच ज्या भागात कोणालाच लँडिंग करता आली नाही, त्या भागात … Read more

वडील ट्रक ड्रायव्हर अन् मुलगा चांद्रयानच्या मोहिमेत; आईचे अश्रू झाले अनावर, म्हणाली…

चांद्रयान ३ मोहिमेत अनेक शास्त्रज्ञांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञ कित्येक महिन्यांपासून दिवसरात्र काम करत होते. चांद्रयानाची यशस्वीपणे उड्डाण झाली आहे. चांद्रयानाच्या या मोहिमेत काही शास्त्रज्ञांनी खुप महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यापैकी सोहन यादव हे एक आहे. उर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीम ही या मोहिमेत खुप महत्वाची आहे. रांचीच्या खुंटी जिल्ह्यातील … Read more