मविआची खास रणनिती, पडद्यामागे घडताहेत मोठ्या हालचाली; राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अजूनही राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. येत्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी पुन्हा कामाला लागली असून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत सुरु असणार आहे. या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची … Read more

बंडखोर आमदार मातोश्रीवर आले तर? उद्धव ठाकरेंनी दिले ‘बाळासाहेब’ स्टाईलने उत्तर म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी त्यांची एक खास मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना संजय राऊतांनी राज ठाकरेंशी युती होणार का? असा प्रश्न विचारला होता. राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांवरील … Read more

दोन्ही भाऊ एकत्र येणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगीतलं, मनसेने प्रस्ताव दिला तर आम्ही..

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी करत होते. याबाबत राजकारणातही चर्चा रंगली होती. आता उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी त्यांची एक खास मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी … Read more

ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईत ७ वेळा नगरसेवक असलेल्या दिग्गज महीला नेत्याने सोडली साथ, म्हणाली..

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मुंबई महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काही नगरसेवकांनीही शिवसेनेत … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहूल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंड खोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली … Read more

१६ आमदारांच्या अपात्रेबाबतची मोठी अपडेट समोर, शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना बसणार धक्का?

गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. गेल्या काही महिन्यांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पण आता याबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिला आहे. १० ऑगस्टच्या आधी … Read more

भल्यामोठ्या खिंडारानंतर ठाकरेंना विधीमंडळात सर्वात मोठा धक्का; आता मित्रपक्ष काॅंग्रेसच…

राज्यात सध्या शिवसेनेचे दोन गट पडलेले आहे. एक गट उद्धव ठाकरेंचा आहे तर दुसरा गट एकनाथ शिंदे यांचा आहे. पण गेल्या काही महिन्यात ठाकरे गटाला अनेक धक्के बसत आहे. आठवड्याभरापूर्वी विधानपरिषदेच्या आमदार नीलम गोऱ्हे या सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्या आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गट खुप आक्रमक झाला आहे. त्यांनी नीलम … Read more

राज्यात एकनाथ शिंदे नाही, तर ठाकरेच ग्रेट; सर्वेतून आली हैराण करणारी माहिती

गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव … Read more

ठाकरे गटाचा ‘या’ तीन आमदारांना मोठा धक्का, आता आमदारकीच जाणार?

राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला आताच मोठा धक्का बसला होता. आमदार नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहे. आता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळाच्या सचिवांना पत्र पाठवत मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि … Read more

ठाकरे की शिंदे? मतदारांची पसंती कुणाला? सर्वेतून हैराण करणारी माहिती आली समोर

गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव … Read more