Uddhav Thackeray : ठाकरेंनी ‘तो’ फोन घेतला असता, तर दोन पक्ष फुटले नसते, पण आता…; फडणवीसांनी उघडले रहस्य

Uddhav Thackeray : मागील काही दिवसांपासून *शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढत असतानाच, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. *माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय अंतर कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. फडणवीसांचे सूचक विधान एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती होण्याची शक्यता … Read more