ठाकरे की शिंदे? मतदारांची पसंती कुणाला? सर्वेतून हैराण करणारी माहिती आली समोर

गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव … Read more

उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू आमदारही शिंदेंच्या वाटेवर; पदाधिकाऱ्यांनी थेट पुरावेच दिले

राज्यात शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे, तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. सध्या एकनाथ शिंदे हे सत्तेत आहे. त्यामुळे अनेक नेते त्यांच्या गटात प्रवेश करत आहे. तसेच ठाकरेंसोबतचे नेतेही शिंदेंसोबत जाताना दिसत आहे. मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या नुकत्याच शिंदे गटात गेल्या आहे. असे असताना आता आणखी … Read more

शिंदे गटाला पहिला धक्का, ‘या’ मंत्र्याचे मंत्रिपद धोक्यात; न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी व अपूरी माहिती दिल्यामुळे सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम धनराज यांनी सीआरपीएस २०४ … Read more

कोर्टाचा शिंदेंना दणका, तर ठाकरेंचा मोठा विजय; पोलिसांवरही दिलेले आदेश मागे घेण्याची वेळ

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवरुन ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शाखांवरूनही ठाकरे आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयावरही दोघांनी दावा ठोकला होता. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या या आदेशाने या कार्यालयाचा ठाकरे … Read more

सलग दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाबाबत वर्षा बंगल्यावर बैठक, अचानक एक आमदार आला अन्…

विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता राज्याच्या सत्तेत सामील झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासोबत ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण अजूनही कोणाला खातेवाटप करण्यात आलेले नाही. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून खातेवाटपही केली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळावर आणि खातेवाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला वर्षावर चर्चा होत आहे. गेल्या गेल्या … Read more

शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

शिंदे गटाला मोठा धक्का, ‘या’ मंत्र्यांची होणार हकालपट्टी; भाजप हायकमांडचे आदेश

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांचे लक्ष हा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लागून होते. अनेक आमदारांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी दिली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शिंदे गटातील असे काही आमदार … Read more

नार्वेकरांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजकारणात वेगवान घडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस बजावली आहे. आमदारांनी येत्या सात दिवसांत आपले म्हणणे लेखी मांडावे अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे आता … Read more

ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून अध्यक्ष नार्वेकर पुरते फसले; कारवाई होण्याची शक्यता

एकीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरही आता कामाला लागले आहे. त्यांना १० ऑगस्टपूर्वी या आमदारांबाबत निर्णय घ्यावा … Read more

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच शिंदेगट त्यांच्यावर संतापला; केली ‘ही’ मोठी मागणी

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. असे असतानाच राज्यात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडीही घडताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले होते. १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तीन महिने … Read more