एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज

पुण्यातील प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजला ठोकले टाळे, ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य क्षणात अंधकारमय

पुण्याजवळील भोर तालुक्यातील वडवाडी येथे असलेल्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजवर बँक ऑफ बडोदाने ताबा घेतल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. ...