Mahakumbh Mela : प्रयागराजला एकाच बसमधून उतरले, ‘ते’ १२० जण AI कॅमेऱ्यात कैद; चेंगराचेंगरीमागे नेमकं कोण?

Mahakumbh Mela : महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची संख्या सरकारच्या अधिकृत आकड्यांपेक्षा जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षांसह विविध स्तरांतून केला जात आहे. राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन यांनीही मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. घातपाताचा संशय, एसटीएफ तपासात सक्रिय मौनी अमावास्येच्या दिवशी संगमावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली, ज्यात सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू … Read more