Bachchan Family : बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद! अमिताभ सून ऐश्वर्यावर प्रचंड नाराज, नेमकं काय घडलं?
Bachchan Family : सध्या बॉलीवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बच्चन कुटुंबाबरोबर वाद सुरु आहे की काय, अशी चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये सुरु आहे. याचे कारण देखील समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन त्यांचा नातू अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’च्या प्रीमिअरमध्ये संपूर्ण कुटुंबासहीत उपस्थित … Read more