Hamas attacks Israel : कॅप्टगॉन गोळ्या खाऊन इस्रायलवर हल्ला, गोळ्यांमुळे नेमकं होत काय, वाचून बसेल धक्का

Hamas attacks Israel : गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. आता युद्धाला १४ दिवस उलटून गेले आहेत. अजूनही यांच्यातील युद्ध सुरूच आहे. यामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर या युद्धाला सुरूवात झाली. असे असताना हमासच्या दहशतवाद्यांनी ‘कॅप्टगॉन’ नावाच्या गोळ्या घेतल्या होत्या, असे म्हटले … Read more