कँटिंग

समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम! पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने उडाली खळबळ…

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशामध्ये कंडोम, दगड, गुटखा यासह अनेक इतर वस्तू आढळल्याचे समोर आले ...