बायकोने लोकांची धुणी-भांडी करुन नवऱ्याला शिकवलं, नोकरी लागताच त्याने केलं दुसरं लग्न
सध्या ज्योती मौर्य ही देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिने १३ वर्षे नवऱ्याबरोबर संसार केला. नवऱ्याने तिला शिकवून मोठं अधिकारी बनवलं. पण अधिकारी बनल्यानंतर तिने दुसऱ्या एका अधिकाऱ्यासोबतच अफेअर केलं. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. असे असतानाच असेच एक प्रकरण आता मध्य प्रदेशातून समोर आले आहे. कमरु आणि ममता असे या जोडप्याचे … Read more