कमळ

धनुष्यबाण जाऊद्या, कमळावर लढतो, पण तिकीट द्या, बारा खासदारांची शिंदेंकडे विनंती….

सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता ...