सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना कपूर पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्टवरून उघड झाले सत्य

सैफ अली खानवर त्याच्याच घरात एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. सैफ त्याच्या वांद्रे येथील घरी होता. हल्ल्याची बातमी येताच चाहत्यांना त्यावेळी करीना कपूर कुठे होती हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. करीनाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. करीना कपूर पार्टी करत होती.सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करीना कपूर खान तिच्या बहिणी … Read more

सैफवरील हल्ल्याची बातमी कळताच सुप्रिया सुळेंनी बारामतीतून तातडीने फिरवला फोन, म्हणाल्या….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा निषेध केला. मुंबईत सैफच्या घरावर एका व्यक्तीने केलेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सैफ अली खानची पत्नी करीना कपूर ही लोकसभा खासदार सुप्रीया सुळेंच्या कुटुंबाची मैत्रीण आहे. त्यांनी सांगितले की अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो … Read more