करुणा शर्मांनी टाकला आणखी एक डाव, धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, प्रकरण थेट हायकोर्टात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण आणखी वाढली आहे. आता करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. करुणा शर्मा … Read more