कलाबेन डेलकर

भाजपने केला गनिमी कावा! उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला दिलं लोकसभेचे तिकीट, नेमकं काय घडलं?

नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेली आणि दमण दीवची उमेदवारी कलाबेन डेलकर यांना जाहीर ...