दार बंद, पोराने मागच्या दरवाजातून समोरचं दृश्य पाहिलं अन्…; चिठ्ठी लिहून हताश बापानं उचललं टोकाचं पाऊल
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ५८ वर्षीय दिलीप किसनराव काळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (४ डिसेंबर) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या खिशात चिठ्ठी ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण नसल्याने आपल्या आयुष्याला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे नमूद … Read more