Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात! 6 जणांचा जागीच मृत्यू, दोन्ही गाड्याचा झाला भुगा…

Nagpur Accident : नागपूरमध्ये अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडीमध्ये ही घटना घडली. क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली आणि … Read more