Pune Accident News : पुण्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात! कारचा झाला चक्काचूर, दोघे जागीच गेले…

Pune Accident News : पुण्यातील भोर तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एकजण जखमी आहे. देवडी येथे हा भीषण अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात … Read more