pesticides : ना कोणता विषाणू, ना कॅन्सर; गावात १७ जणांचा झाला अचानक मृत्यू, लॉकडाऊनसारखी स्थिती; अखेर उकलंल गूढ

pesticides : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बधाल गावात एकाच वेळी १७ जणांच्या रहस्यमय मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या मृत्यूंमध्ये १४ लहान मुलांचा समावेश असल्याने गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने तपास सुरू केला असता, या मृत्युमागे ऑर्गेनोफॉस्फरस (Organophosphorus) नावाच्या घातक रासायनिक पदार्थाचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. … Read more