लग्नाची तयारी सुरू असताना कुटूंबावर दुःखाचा डोंगर, देशासाठी लढताना तरुणाला वीरमरण…

जम्मू राजौरीत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आग्राचे सुपुत्र कॅप्टन शुभम गुप्ता शहीद झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना मिळाली. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर शोककळा पसरली. दिवाळीच्या दिवशी शुभमशी कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. मग पुढच्या आठवड्यात येतो असे सांगितले. शुभम अवघ्या ६ महिन्यांपूर्वी आग्रा येथे आला होता. शुभमने 26 वा वाढदिवस … Read more