कैमूर

Bihar : काँग्रेस खासदाराला पळवून पळवून चोपलं, पोलिसांसमोर टाळकं फोडलं; लाठाकाठ्यांनी बेदम मारलं

Bihar : बिहारमधील सासारामचे काँग्रेस खासदार मनोज राम यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला केला. कैमूर जिल्ह्यातील मोहनिया येथे ही घटना घडली, जिथे खासदार मध्यस्थी करण्याच्या ...