Heart attack : मोबाईलवर अभ्यास करत होता १०वीचा विद्यार्थी, जोरात ओरडून बेडवर पडला अन्… १० मिनिटात मृत्यू

Heart attack : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलवर अभ्यास करत असताना दहावीच्या एका विद्यार्थ्याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घरात अभ्यास सुरू असताना अचानक त्याच्या तोंडून मोठा आवाज आला आणि तो जमिनीवर कोसळला. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केशव चौधरीचा दुर्दैवी मृत्यू मृत विद्यार्थ्याचे नाव केशव चौधरी … Read more