कोपरगाव

Ahmednagar Crime : रात्रीच्या अंधारात मुलगी तरुणाशी बोलत होती, काकानं पाहताच केले कुऱ्हाडीने वार; पुतणी जागीच ठार, नगर हादरले

Ahmednagar Crime : काकाने आपल्याच पुतणीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास ...