कोपेश्वर

Kolhapur : १०८ खांबावर उभं असलेलं महाराष्ट्रातील ९०० वर्ष जुनं जादुई मंदिर; विज्ञान-तंत्रज्ञानाला कोड्यात टाकणारे बांधकाम

Kolhapur : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे स्थित कोपेश्वर मंदिर हे 900 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे साक्षीदार आहे. हे मंदिर आपल्या अद्भुत स्थापत्यशास्त्रासाठी आणि चमत्कारिक शिवलिंगासाठी ...