pune news : पुण्यात तरुण तरुणी लॉजवर आले, दिवसभर राहिले अन् सायंकाळी घडलं भयंकर
Pune news : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाघोली परिसरात एका प्रेमी युगलाने एका लॉजमध्ये एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. या प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत … Read more