Baramati Crime : धक्कादायक! बारामतीच्या लॉजमध्ये महिलेचा खून; हत्येचे कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Baramati Crime : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना बारामती शहरातील सिनेमा रोड येथील एका प्रसिद्ध लॉजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा विनोद बनसोडे (वय 36 रा. सोनवाडी ता. दौंड जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. … Read more