खान सरांनी युट्यूबवरून कमावली अफाट संपत्ती; महिन्याची कमाई किती? आकडा ऐकून डोळे विस्फारतील

पाटण्याचे सुप्रसिद्ध शिक्षक आणि YouTuber खान सर (खरे नाव फैसल खान) सोशल मीडियावर त्यांच्या अटकेच्या खोट्या अफवांमुळे चर्चेत आले आहेत. शनिवारी सोशल मीडियावर अशी बातमी पसरली की खान सरांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. मात्र बिहार पोलिसांनी ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले. बीपीएससी कार्यालयाबाहेर झालेल्या निदर्शनांदरम्यान काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या विद्यार्थ्यांना … Read more