खोपोली
Raigad Accident News: मुंबई- पुणे हायवेवर चालत्या रुग्णवाहिकेत स्फोट, महीला पेशंटसोबत घडलं भयंकर
By Omkar
—
Raigad Accident News: रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रुग्णवाहीकेचा जळून पूर्णत: कोळसा झाला ...