Pune news : प्रॉपर्टी पेपर्सवर वडिलांच्या घेतल्या सह्या, नंतर त्यांना घरातून हाकललं, वृद्धावर अन्नदान केंद्रावर जेवण्याची वेळ…

Pune news :अनेक ठिकाणी आपण बघतो की मुलं आपल्या आईवडीलांना संभाळत नाहीत. तसेच संपत्तीवरून त्यांच्याशी भांडत असतात. आता वडिलांची मालमत्ता आणि बँकेतील रोकड हडप करून पोटच्या मुलांनी वृद्ध वडिलांना रस्त्यावर आणल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने मालमत्तेचे बक्षीसपत्र करून घेऊन सांभाळ करण्यास नकार दिल्याने सोमवार पेठ परिसरातील मोफत अन्नदान केंद्रावर जेवण्याची वेळ वृद्ध वडिलांवर आली … Read more