गायत्री शिंगणे

अजितदादांना धक्का! माजी मंत्र्यांची पुतणी शरद पवार गटात, शरद पवारांनी टाकला डाव…

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. सुरुवातीला सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. असे ...