Pune news : मोठी बातमी! पुण्यात सराफ व्यवसायिकावर गोळीबार, घटनेने उडाली खळबळ…

Pune news : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढते आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारखे अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण आहे. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यवसायावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more