गोकुळ कदम

Maratha Reservation : मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करताना कार्यकर्त्यासोबत घडली भयानक घटना, मृत्यूशी झुंज देताना दुर्दैवी अंत

Maratha Reservation : मराठा आंदोलनासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या येवल्यातील सभेवेळी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जेसीबीवर उभे असलेले काही कार्यकर्ते खाली कोसळले ...