Raigad News : जगण्यासाठी पैसेच नसल्याने कोकणातील आईने २ मुलींसह ट्रेन खाली उडी मारून संपवले आयुष्य, आत्महत्येपुर्वी मैत्रीणीला म्हणाली..
Raigad News: कोकण रेल्वे खाली उडी मारून महिलेची मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील ही घटना आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारुन आत्महत्या केली. याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे … Read more