Aamir Khan : बंगळुरूमध्ये राहते, मुंबईमध्ये स्वतःचं सलून, ६ वर्षांचा मुलगाही सोबत; आमिर खानची नवी प्रेयसी आहे तरी कोण?
Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ६०वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. काल झालेल्या बर्थडे पार्टीत आमिरने कबूल केले की तो गौरी स्प्रॅट हिला डेट करत आहे. गेल्या १८ महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये असून, आमिर तिला तब्बल २५ वर्षांपासून ओळखतो. कोण आहे गौरी … Read more