Greater Noida: हृदयद्रावक! 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेत महिलेची 16 व्या मजल्यावरून उडी, माय-लेकींचा जागीच मृत्यू
Greater Noida: ग्रेटर नोएडा येथील ला रेसिडेन्सिया सोसायटीतून एक दु:खत बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सोसायटीत आई आणि भावासोबत राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन 16व्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे आई आणि मुलगी दोघींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव … Read more