दारु, शक्तीवर्धक गोळी अन् गर्लफ्रेंड…; रूम नं. ३०१ मधून तडफडत बाहेर पडला, थोड्याच वेळात मृत्यू
ग्वाल्हेरमधील एका हॉटेलमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे, जिथे हिमांशु हितैषी नावाच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हिमांशु इंदोरहून ग्वाल्हेरला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. थाटीपूरच्या मयूर मार्केटमधील हॉटेल मॅक्सनमध्ये त्यांनी रूम बुक केली होती. रात्री ९ च्या सुमारास त्याची प्रेयसी दिल्लीहून त्याला भेटायला आली. हिमांशुने दारू आणि सिगारेटचे सेवन केले होते, ज्याला त्याच्या प्रेयसीने … Read more