Kolhapur Crime : वाईट नजरेने पाहतो म्हणून ड्रायव्हरला कामावरून काढले, त्याने मालकिणीसोबत केलं भयंकर कृत्य, कोल्हापूरमध्ये खळबळ…

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) हातकणंगले तालुक्यात घुणकी या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ठेवल्यानंतर मालकीणीकडेच वाईट नजरेने पाहू लागल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकले. असे असताना मात्र त्याने त्याच रागातून मालकिणीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. … Read more