Pune news : भीषण! पुण्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू, गाड्या अक्षरशः हवेत उडाल्या…

Pune news : पुण्यातून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. येथील पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ असणाऱ्या परिंचे-सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात दोन्ही वाहने काही अंतरावर उडून पडली आहेत. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या अपघाताने रस्त्यावर काही … Read more