Crime News : ठाकरे गटात खळबळ! युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, तिघांना अटक

Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची गुरुवारी रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा वझरकर हे उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख होते. ते शहरातील उबाठा भागात राहत होते. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास … Read more

बॉयफ्रेण्डला भेटायला गेली अन् घडलं भयंकर, जंगलातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले…

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. आता गडचिरोली शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश … Read more

चंद्रपुरातील अंदाधुंद गोळीबारात भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

चंद्रपुरच्या राजुऱ्यात रविवारी रात्री गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा डोहे यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी राहणारे कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले आहे. या गोळीबारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. कोळसा तस्करीतून हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात … Read more