बिग ब्रेकींग! चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या ६ आमदारांची आमदारकी रद्द
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने याबाबत अधिसूचना काढली असून, ही कारवाई गंभीर कारणांमुळे नसून नियमानुसार करण्यात आली आहे. एका व्यक्तीला एकाचवेळी दोन्ही सभागृहांचे सदस्य होता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे – कामठी विधानसभा मतदारसंघातून विजयी, गोपीचंद पडळकर – जत … Read more