Ram Mandir : शंकराचार्यांच्या दाव्याने सगळेच हादरले, म्हणाले, राम मंदिर मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश…
Ram Mandir : उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपूर्ण मंदिरात रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरुद्ध आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अपूर्ण मंदिरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे अशुभ कल्पना आहे. अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही पीठांचे शंकराचार्य … Read more