शिखर धवनने आधीच केला होता चहल आणि धनश्रीच्या नात्याचा पर्दाफाश, ‘ती’ परिस्थिती पाहून केला थेट सवाल

भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्रने 2020 मध्ये धनश्री वर्मासोबत विवाह केला होता. कोरोना काळात डान्स क्लासच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि ती प्रेमात बदलली. मात्र, आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे बोलले जात आहे, परंतु दोघांनीही … Read more