Sindhudurg : “ये कपातली माशी काढ…” पुण्याच्या पर्यटकाने विनंती करताच कोकणातील हॉटेल मालकाने केले हादरवणारे कृत्य

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. चहात माशी पडल्याच्या किरकोळ कारणावरून पुण्याच्या पाच ते सहा पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी झिरो पॉईंट परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा क्रम असा की, रुपेश बबन सपकाळ (वय ३३, राहणार-कात्रज, … Read more

WhatsApp Group